अकोला

प्रश्ना पत्रिकेत प्रश्ना एवजी छपली उत्तरे, बोर्डाचा सावळा गोंधळ

अकोला:मुलांच्या भविश्भाची दिशा ठरािणाऱ्या बारावीच्या आज झालेल्या इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत चुका झाल्याची चर्चा इंग्रजी विषयाचा शिक्षकांमध्ये पेपर संपल्यानंतर सुरु झाली आहे.

या परिक्षेत प्रश्‍न क्रमांक 3, 4, आणि 5 या क्रंमाकांचे प्रश्‍न न विचारता थेट उत्तरेच देण्याचे काम इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत झालेले आहे. प्रश्‍न कमांक तीनमध्ये 3 र्वे 5 या क्रमाकांचे प्रश्‍न न विचारता परिक्षकाला ज्या सुचना नमुना उत्तरपत्रिकेत दिलेल्या असतात.

त्या सुचना कृतिपत्रिकेत दिल्या आहेत. तर4 चा प्रश्‍न अलंकार ओळखा आणि दिलेली ओळ लेखन नियमानुसार लिहा असा न विचारता थेट उत्तर कृतिपत्रिकेत दिलेले आहे. महाराष्ट्र शासनाने याार्षी बारााीची परिक्षा कडक घेण्याबाबत भुमिका घेतली आहे.त्या अनुशंगाने अनेक जिल्ह्यात पर्योक्षकांची अदला बदली केली आहे.

परिक्षेचे सोंग सजून आले असले तरी प्रश्‍न पत्रिकेतील सााळ्या गोधळामुळे शिक्षण ािभागाची गुणात्ता चहाट्याार आली आहे. वर्षभर आहोरात्र अभ्यास करून बारााीची परिक्षा लांखो विद्यार्थी देतात. मात्र याचे गाभीर्य शिक्षण ािभागाला आहे का? असा प्रश्‍न निर्माण झाला असून मुलांना या प्रश्‍नाचे गुण मिळणार का? असा प्रश्‍न या चुकामुळे निर्माण झाला आहे. इयत्ता बारााीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्‍नपत्रिकेत 6 गुणांसाठी विचारलेल्या प्रश्‍नांऐाजी चक्क उत्तरेच छापून आली आहेत.

दरवर्षी आढळून येणाऱ्या या चुकांमुळे इंग्रजी विषयाच्या कृतिपत्रिकेत गोंधळ होणे हे नित्याचेच झाले असल्याची चर्चा होऊ लागली आहे.पेब्रुकारी 2023 याार्षीच्या बोर्डाच्या परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू झाल्या असून पहिला पेपर इंग्रजी भाषेचा होता. इंग्रजी विषयाकरिता 80 गुणांची कृतिपत्रिका असते. त्यात प्रश्‍न क्रमांक 3 मध्ये 14 गुणांसाठी काितेार आधारित प्रश्‍न विचारले जातात. आजच्या प्रश्‍नपत्रिकेत -3,-4, -5 या तीन कृतींमध्ये प्रश्‍नांऐाजी चक्क उत्तरे छापून आली. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमाास्थेत सापडले. काही विद्यार्थ्यांनी तर गोंधळून प्रश्‍नांची उत्तरे
लिहिलीच नाहीत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोर्डाने तयार केलेल्या ‘मॉडेल आन्सर’ मधील -3,-4, -5 ही
उत्तरे सूचानासह जशीच्या तशीच कृतिपत्रिकेत छापून आली आहेत.कृतिपत्रिकेतील चुकीच्या प्रश्‍नांमुळे ािद्यार्थ्यांचा  वेळ वाया जाऊन त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.