अकोला खान्देश

पातूर शहरात भिमजयंतीचा अपूर्व उत्साह

१६ एप्रिल, पातूर : शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विविध उपक्रमांसह शहरातील विविध भागांतून मिरवणुका काढण्यात आल्या. याप्रसंगी आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पातूर शहरात सार्वजनिक भिमजयंती उत्सव समितीच्या वतीने भिमजयंती निमित्त विविध उपक्रमांसह भिमजयंतीची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली. १४ एप्रिल रोजी सर्वसामान्य आंबेडकर

Read more
खान्देश

ड्रग्ज घेणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याऐवजी व्यसन मुक्ति केंद्रात पाठवा—केंद्रीय मंत्री रामदास आठवले

धुळे६नोव्हेंबर:ड्रग्ज घेणाऱ्यांना तुरुंगात टाकण्याऐवजी व्यसनमुक्ती केंद्रात पाठवण्यात आले पाहिजे, अस मत  धुळ्यात पत्रकारांशी बोलतांना केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.  यावेळी आठवले म्हणाले की, ‘आपण सिगारेट अथवा दारु पिणाऱ्यांना ज्याप्रमाणे तुरुंगात पाठवत नाही. त्याप्रमाणे ड्रग्ज घेणाऱ्यांनाही तुरुंगात न टाकता व्यसनमुक्ती केंद्रामध्ये पाठवायला हवं.’ मुंबईतील ड्रग्ज प्रकरणानंतर देशभरात ड्रग्जबाबात पडसाद पडत आहेत. ड्रग्जबाबत कठोर

Read more